नागाव अलिबाग मध्ये बीच पासून १.५ किलोमीटर अंतरावर बंगलो प्रोजेक्ट मध्ये फर्निचर सहित लक्झरीयस ४-BHK बंगलो विक्रीस उपलब्ध.
डिटेल्स खालील प्रमाणे:-
१) प्लॉट एरिया:- ५ गुंठे
२) बंगलो एरिया:- २१६६ sqft (ग्राउंड फ्लोअर ११३१ sqft आणि फर्स्ट फ्लोअर १०३५ sqft)
३) प्रत्येक बंगलोसाठी प्रायव्हेट स्विमिंग पुल
४) प्रत्येक बंगलोसाठी प्रायव्हेट लॉन
५) ३ SUV पार्क होतील एवढे प्रशस्त पार्किंग
६) पसेशन ऑगस्ट २०२५
७) किंमत ३ कोटी ( पर बंगलो )
८) खरेदी नंतर तुमचा बंगलो पर्यटकांना रेंट वर देण्यासाठी पूर्ण सहयोग
Description:
Description:
Compare listings
Compare