7.70 गुंठा, NA प्लॉट, १६०० sq .ft. स्लॅब चे घर आणि वरचा मजला नव्याने बांधला आहे, नवीन water proof पत्रे, चिरेबंदी विहीर, विहिरीला पाण्याचा पंप बसवला आहे, विहिरीला 12 महिने पाणी, संपूर्ण जागेला आत्ताच चिरे बंदी compound केले आहे, लोखंडी गेट, कणकवली – हळवल येथे मुंबई गोवा महामार्ग रस्त्यापासून फक्त १०० मीटर आत, रस्त्याला लागूनच जागा आहे. कणकवली रेल्वस्थानकापासून फक्त २ किलोमिटर, एकदम हवेशीर, एकूण ८ माडाची झाडे , १ कलमी आंब्याचे झाड, चिकू, सुपारी, कडुलिंब आणि पेरू असे प्रत्येकी १-१ झाडे, शेवग्याची 2 झाडे ….
७-१२ Title एकदम clear.
सध्याचे फक्त तळमजला वार्षिक घरभाडे उत्पन्न रु.80000/-
विक्री साठी किंमत रुपये ५० लाख , बैठकीत किमतीमध्ये कमीजास्त होईल
घरमालक सध्या वास्तव्यास – मुंबई .
Compare listings
Compare